मुंबई: राज्यात कोरोनामुळे 2021 च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मात्र आता वर्ष 2022 च्या इयत्ता बारवीच्या परीक्षा (12th Exams 2022) होणार आहेत. त्यानुसार आता शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्यात आली आहेत. इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी (12th exam 2022 maharashtra board) 12 नोव्हेंबरपासून अर्ज (Application form for 12th exam 2022) स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसंच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी
जारी केलेल्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज करायचे आहेत. तर विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येणार आहेत. तसंच उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 इतका असणार आहे.
वेबसाईटद्वारे करा अर्ज
वर्ष 2022 च्या इयत्ता बारवीच्या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर (Website for Application form for 12th exam 2022) जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. परीक्षा शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना
age for birth control pills foods that increase libido in men buy generic drugs viagra users group anything better than viagra cialis samples request doctor x viagra
pill info pill identification male viagra effects on women levitra 20 mg viagra for men can you take viagra is viagra safe to use pharmacy coupons viagra or cialis