स्कॉलर्स इंग्रजी शाळेत अनोखा जागतिक पर्यावरण दिन साजरा

A unique World Environment Day celebration at Scholars English School
A unique World Environment Day celebration at Scholars English School

औरंगाबाद : शहरातील कट कट गेट येथील स्कॉलर्स इंग्रजी शाळेत जागतिक पर्यावरण दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. या वेळी प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘पृथ्वी बचाओ’ व झाडे लावा झाडे जगवा, अशा प्रकारचे बॅनर विद्यार्थ्यांनी हातात धरुन चांगला संदेश दिला.

या वेळी म.न.पा. च्या मैदानावर व खाजा गरीब नवाज आरोग्य केंद्र येथे वृक्षरोपण करण्यात आले. या वेळी आरोग्य केंदारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, मुख्याध्यापिका सौ. सुम्मया दरबार व उप मुख्यध्यापक इम्रान सय्यद यांच्या मार्ग दर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. या वेळी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: Scholars English Boys High School : इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत स्कॉलर्स इंग्लिश स्कूलचा डंका!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here