Aruna Bhatiya l अक्षय कुमारच्या आईचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अक्षयने ट्विटमध्ये लिहिले- माझी आई माझा कणा होती. मला आज आतून खूप दुःख झाले आहे, जे मी सहन करू शकत नाही. माझी आई अरुणा भाटिया यांचे आज सकाळी निधन झाले. आता ती माझ्या वडिलांना दुसऱ्या जगात भेटेल. ओम शांती

• akshay-kumars-mother-aruna-bhatiya-passes-away-news-update
• akshay-kumars-mother-aruna-bhatiya-passes-away-news-update

मुंबई l अक्षय कुमारची (Akshay kumar Mother) आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळातील समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्याने लिहिले की ती माझा कणा होती. अक्षय म्हणाला की, चाहते आणि शुभचिंतकांनी आईसाठी जी प्रार्थना केली त्याचा मी आदर करतो.

मुलाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबरला येतो. अक्षयने ट्विटमध्ये लिहिले- माझी आई माझा कणा होती. मला आज आतून खूप दुःख झाले आहे, जे मी सहन करू शकत नाही. माझी आई अरुणा भाटिया यांचे आज सकाळी निधन झाले. आता ती माझ्या वडिलांना दुसऱ्या जगात भेटेल. ओम शांती

SSC GD Exam Date 2021: 25 हजार कॉन्स्टेबल (जीडी) भर्ती परीक्षा, आयोग ने जारी किया परीक्षा कार्यक्रम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here