almond benefits : बदाम खाण्याचे १३ फायदे जाणून घ्या

almond health benefits
almond health benefits

बदामाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. परंतु, बदाम केवळ स्मरणशक्ती वाढविण्यासाठीच वापरले जातात असा अनेकांचा समज आहे. मात्र बदाम खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.

वजन कमी होतं.

डोळ्यासंबंधीत तक्रारी दूर होतात.

पचनक्रियेचं कार्य सुरळीत होते.

अपचन, गॅसेस समस्या दूर होतात.

कानदुखत असल्यास बदामाच्या तेलाचे १-२ थेंब टाकावेत. कानदुखी थांबते.

almond oil health benefits
almond oil health benefits

शांत झोप लागते.

त्वचा उजळते.

हृदयासंबंधीत समस्या दूर होण्यास मदत मिळते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.

त्वचेसंबंधीत समस्या दूर होतात.

केसांची वाढ होते.

 

almond health benefits

almond health benefits

बहुगुणी बदामाचं  तेल

अंगदुखत असल्यास बदामाच्या तेलाने हातापायांची मालिश करावी.

चेहऱ्याचा पोत,रंग सुधरण्यासाठी बदामाचं तेल आतलेला लेप तयार करावा. यासाठी १ मोठा चमचा बदाम तेल घेऊन त्यात १ चमचा गुलाबपाणी मिक्स करावं. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावावा आणि 10-15 मिनीटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here