Ram Mandir Ayodhya: राम मंदिराची तारीख ठरली; गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर

amit-shah-in-tripura-said-ayodhya-ram-mandir-will-be-ready-on-first-of-january-news-udate-today
amit-shah-in-tripura-said-ayodhya-ram-mandir-will-be-ready-on-first-of-january-news-udate-today

त्रिपुरा : त्रिपुरा येथे भाजपाची जन विश्वास यात्रा सुरु आहे. या सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची (Ram Mandir Ayodhya) तारीख जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here