श्रीदेवीच्या गाण्यावर अनिल कपूरचा डान्स, VIDEO व्हायरल

anil-kapoor-dance-on-sridevi-song-i-love-you-with-vartika-jha
anil-kapoor-dance-on-sridevi-song-i-love-you-with-vartika-jha

View this post on Instagram

Guys plz Follow : @dance_world8 . ❤️ IF YOU LIKES THE POST THEN FOLLOW AND SHARE OUR PAGE. . DON’T FORGET TO ON POST NOTIFICATION . 👉 @dance_world8 . . FOR UPLOAD YOUR DANCE VIDEOS DM ME ❤️ ———————————————————————————————————————————————- . . 🎵 IMPORTANT NOTICE : . 👉 These all things Are copyrighted . 👉 We just edited & Published to aduience for Entertainment purpose only.. . 🚫 All rights reserved to the respective owners. . 🚫 For Promotional Entertainment| Sponcership purposes only.. . 🚫 If u wish to remove this, please contact us directly, before any action ♦️ . . #dance #dancer #lovedance #danceislife #choreographer #choreography #remo #RemoDsouza #dancedeewane #danceindiadance #danceplus #instavideos #shraddhakapoor #punedancers #puneri #kothrud #punekar #punekars #team #teamxds #piyushbhagat #piyushbhagat #shaziasamji #kothrudparisar #Dharmeshyelande #shaktimohan #chinkiminki #teamnaach #hiphop #dance_world8 #viral @dharmesh0011 @raghavjuyal @remodsouza @terence_here @bharti.laughterqueen @malaikaaroraofficial @geeta_kapurofficial @punitjpathakofficial @harshlimbachiyaa003

A post shared by Dance world (@dance_world8) on

अभिनेता अनिल कपूर यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डांसर वर्तिक झा मिस्टर इंडिया चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘आय लव्ह यू’वर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी डान्स केला होता.

पाहा : अभिनेत्री गोयंकांचे HOT PHOTOS व्हायरल

वर्तिकाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर ती अनिल कपूर यांना तिच्यासोबत डान्स करण्याची विनंती करते. त्यांच्या या डान्सचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनिल कपूर आणि वर्तिका डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ‘डांस वर्ल्ड १८’ या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

पाहा : निरहुआ-आम्रपालीचा बेडरूमचा रोमांस video व्हायरल

अनिल कपूर यांनी हमारे तुम्हारे या चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८३ साली वो सात दिन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. आज ते बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here