महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

The biggest joke is that BJP should talk about corruption, all the corrupt people in the country are in BJP
The biggest joke is that BJP should talk about corruption, all the corrupt people in the country are in BJP

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Ptole) यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची यादी सोबत जोडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here