नवी दिल्ली: BBCच्या दिल्ली,मुंबई कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने (IT) छापेमारी केली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, य कारवाईत , 60 ते 70 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईवेळी सर्वच कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले. तसेच कार्यालय परिसरातही प्रवेश नाकारण्यात आला आहे.
बातमी अपडेट करत आहोत…