Beetroot : बीट खाण्याचे अनेक फायदे

beetroot-good-for-health
fresh sliced beetroot on wooden surface

अनेकांना बीट आवडत नाही. मात्र, बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. (beetroot-good-for-health) त्याप्रमाणेच एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग आणायचा असेल तर त्यामध्ये बीटाचा वापर करावा.

Beetroot

बीटामुळे पदार्थाला अत्यंत सुंदर रंग येतो. त्याचप्रमाणे अनेक गृहिणी बीटापासून वेगवेगळे पदार्थदेखील करत असतात. यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी असे अनेक पदार्थ आहेत. बऱ्याच वेळा सॅलड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीट आवर्जुन दिलं जातं. नावडतीचं हे बीट अत्यंत पौष्टिक असून ते खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत. 

 हे आहेत फायदे जाणून घेऊयात

थकवा दूर होतो.

हातापायांमध्ये ताकद येते.

वजन कमी होते.

दिर्घकाळचा पांडू विकार बरा होतो.

बीटामुळे शरीरातील ताकद वाढते.

वाचा : बादाम खाण्याचे 13 फायदे जाणून घ्या वाचा एका क्लिकवर 

घशात जळजळ होत असल्यास बीटाचा रस घ्यावा.

अम्लपित्त, पित्त होणे या समस्या दूर होतात.

 

मूळव्याधीच्या समस्येवर आराम मिळतो.

रसक्षयावर आराम मिळतो.

beetroot-good-for-health
beetroot-good-for-health

वाचा : लिची हृदयविकार यकृताच्या आजारावर गुणकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here