Cucumber Benefits l काकडीबरोबरच बिया खाण्याचे ११ गुणकारी फायदे

काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत

benefits-of-eating-cucumber-seeds-for-skin-and-health-
benefits-of-eating-cucumber-seeds-for-skin-and-health-

काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो. तसंच काकडीच्या बियादेखील Cucumber Benefits तितक्याच फायदेशीर आहेत. अनेक ठिकाणी काकडीच्या बिया वाळवून त्यांच्या मगज म्हणून वापर केला जातो. त्यामुळे काकडीच्या बियांचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

काकडीच्या बियांचे फायदे Cucumber Benefits

  • १. मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
  • २. मासिक पाळीत सतत पोट दुखणे किंवा जास्त होणारा रक्तस्त्राव यामुळे कमी होतो.
  • ३.लघवी कमी होणे किंवा अडखळा निर्माण होणे यावर बिया गुणकारी.
  • ४. त्वचेचा रंग सुधारतो.

 benefits-of-eating-cucumber-seeds-for-skin-and-health-

  • ५.आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात.
  • ६. घशात सारखी कोरड पडत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्यात.
  • ७. ताप येत असल्यास काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्यासोबत घ्याव्या.
  • ८. वजन वाढते.
  • ९ पित्त कमी होते.
  • १०. त्वचेवरील डाग,मुरूम कमी होतात.
  • ११. उन्हाळ्यात होणाऱ्या शारीरिक तक्रारी कमी होता.

वाचा l  भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या : शिवसेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here