बिग बॉस स्पर्धक निक्की तांबोळीचा ग्लॅमरस लूक

bigg-boss-14- contestants-nikki-tamboli
bigg-boss-14- contestants-nikki-tamboli

bigg-boss-14- contestants- nikki-tamboli

मुळची औरंगाबादची निक्की तांबोळी सध्या मुंबईत राहते.

दाक्षिणात्य अभिनेत्री निक्की तंबोलीनेही बिग बॉसच्या घरात धमाकेदार एण्ट्री घेतली

मॉडेल म्हणून निक्कीने करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले

लहानपणापासून निक्‍की तांबोळीला ग्लॅमर विश्वाकडे कल होता

                            तिने औरंगाबादमध्येच पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

                निक्की दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करते. तिचा कांचना ३ हा सिनेमा विशेष गाजला

ग्लॅमरस फोटोंमुळे निक्की सतत चर्चेत असते.

मुळची औरंगाबादची निक्की तांबोळी सध्या मुंबईत राहते.

                                    निक्की तांबोळी शहनाज गिल सारखी दिसतेय

२४ वर्षीय निक्की तांबोळीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी झाला आहे.

फोटो सौजन्य @nikki_tamboli येथून

Kanchana 3, Thippara Meesam 2019 आणि

Chikati Gadilo Chitha Kotudu या चित्रपटात निक्कीने काम केलं आहे.

                       पाहा : उर्वशी रौतेलानं HOT VIDEO शेअर केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here