भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा कोरोना पॉझिटिव्ह,मुंबई दौरा रद्द

bjp-president-jp-nadda-tests-positive-for-covid19
bjp-president-jp-nadda-tests-positive-for-covid19

नवी दिल्ली l  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा jp nadda यांना कोरोनाची लागण Corona positive झाली आहे. त्यांनी स्वतः अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. जे. पी. नड्डा यांचा मुंबई दौरा रद्द झाला आहे.

कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.

हेही वाचा l  देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या जे. पी. नड्डा यांची निवड गेल्या वर्षीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली.

उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या विजयात जे. पी. नड्डा यांचं मोठं योगदान आहे. १९८६ पासून जे. पी. नड्डा राजकारणात सक्रिय आहेत. दरम्यान जे. पी. नड्डा यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. तसंच जे कुणी माझ्या संपर्कात आलं आहे त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे.

हेही पाहा : सिद्धार्थ शुक्लाने दारुच्या नशेत केली डिलिव्हरी बॉयला मारहाण,पाहा व्हिडीओ

माझं हे आवाहन आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या जे. पी. नड्डा यांची निवड गेल्या वर्षीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली. उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या विजयात जे. पी. नड्डा यांचं मोठं योगदान आहे.

१९८६ पासून जे. पी. नड्डा राजकारणात सक्रिय आहेत. दरम्यान जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नड्डा यांनी  स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. तसंच जे कुणी माझ्या संपर्कात आलं आहे त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here