coronavirus vaccination update l लस घेतल्यानंतर २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू

नॉर्वेतील धक्कादायक प्रकार,डॉक्टरांनी सुरू केला या मृत्यूचा तपास

beginning-of-a-second-wave-of-covid-19-in-maharashtra-central-health-minister-letter-to-chief-secretory-news-updates-maharashtra
covid-19-vaccination-23-elderly-people-dead-after-pfizer- vaccine shot-in-norway

नॉर्वे : नॉर्वेतून Norway चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. लसीकरणानंतर Covid-19 vaccination काही वेळातच २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू 23 people died झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकजण आजारी पडले आहेत. या घटनेमुळे नॉर्वेची डोकेदुखी वाढवली असून, सरकारने या घटनांची चौकशी सुरू केली आहे.

नॉर्वेत लसीकरण मोहिम सुरू आहे. लस घेतल्यानंतर काही वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. फायझर-बायोएनटेक लस घेतल्यानंतर २३ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण आजारीही पडले आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेत, आता शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघालेत

नॉर्वे डॉक्टरांनी या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्ती ८० वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्यामध्ये लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून आले आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

या नागरिकांचा मृत्यू फायझर लसीमुळेच झाल्याचं अजून निष्पन्न झालेलं नाही. मात्र, मृत्यू झालेल्या २३ लोकांपैकी १३ जणांमध्ये डायरिया आणि ताप यांची लक्षण दिसून आली असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : होय, मियाँ ओवेसी हे भाजपाचेच पोलिटिकल एजंट

नॉर्वेत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आणि चिंता व्यक्त होऊ लागल्यानंतर फायझरनं युरोपमध्ये केला जाणारा लसीचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी कमी केला आहे. द ब्लूमबर्गने याविषयीची वृत्त दिलं आहे.

हेही वाचा : WhatsApp vs Signal vs Telegram: फीचर्स, सुरक्षा और प्राइवेसी में कौन-सा ऐप सबसे बेहतर, देखिए डिटेल

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here