Flipkart वर Flipstart सेल, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

flipkart-three-day-sale-with-up-to-80-per-cent-off-on-electronic-accessories
flipkart-three-day-sale-with-up-to-80-per-cent-off-on-electronic-accessories

ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर आजपासून फ्लिपस्टार्ट डेज सेलला Flipkart’s Flipstart Days Sale सुरुवात झाली आहे. मंगळवार 1 ते 3 डिसेंबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे.

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. या सेलमध्ये विविध ब्रँडच्या हेडफोन्स आणि स्पीकर्सवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय बेस्ट सेलिंग लॅपटॉप्सवर 30 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते.

1299 रुपयांपासून खरेदी करु शकता

सेलमध्ये इअरफोन्स, विअरेबल्स आणि कॅमेऱ्यावरही डिस्काउंट मिळेल. फ्लिपस्टार्ट सेलमध्ये स्मार्ट वॉचेस आणि फिटनेस बँड 1299 रुपयांपासून खरेदी करता येतील.

ब्रँडच्या फ्रीज, टीव्हीवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत आहे.

सेलमध्ये 8999 रुपयांपासून तुम्ही स्मार्ट टीव्ही विकत घेऊ शकता. शिवाय फक्त 129 रुपयांपासून मोबाईल अ‍ॅक्सेसरीज विकत घेता येतील. प्रसिद्ध ब्रँडच्या फ्रीज, टीव्हीवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत आहे.

या सेलमध्ये ग्राहकांसाठी अन्य काही आकर्षक ऑफर्सही आहेत. यामध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्स्चेंज ऑफर आणि एक्सडेंडेट वॉरंटीचा लाभही मिळेल.

दरमहिन्याचे पहिले तीन दिवस Flipstart नावाने सेल आयोजित केला जाईल, सेलमध्ये जवळपास प्रत्येक कॅटेगरीमध्ये डिस्काउंट मिळेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here