तरुणी, स्वत:ही पडली अन् इतरांनाही पाडले; व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

व्हिडीओमधील तरुणीने निष्काळजीपणे बाइक चालवली आणि स्वत:सह इतरांना देखील संकटात ओढले.

girls-careless-driving-becomes-a-problem-for-others-watch-viral-video-news-update-today
girls-careless-driving-becomes-a-problem-for-others-watch-viral-video-news-update-today

सोशल मीडियावर viral video रोज कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ मुलींच्या ड्रायव्हिंगबाबतचे असतात. बाइक, स्कुटी किंवा पुन्हा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसते. त्यांच्या भितीमुळे इतर लोकही अपघाताला बळी पडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओमधील तरुणी घाबरत नाही तर निष्काळजीपणे बाइक चालवताना दिसत आहे. ज्यामुळे स्वत:सह इतरांना देखील संकटात ओढले.

“पंछी बनूं उड़ती फिरूं”

बाइक चालवणारी एक मुलगी व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, टी-शर्ट आणि जीन्स परिधान केला आहे. ही मुलगी निष्काळजीपणे बाइक चालवताना दिसत आहे. ही तरुणी बाइक अगदी वाकडी-तिकडी करून चालवत आहे. आसपासच्या गाड्यांना कट मारुन चालवत आहे. अशावेळी तिचा बॅलन्स चुकूनही बिघडला तर ती पडू शकते. पण तरीही तिला काही फरक पडत नाही. परंतू तिच्या निष्काळजी ड्रायव्हिंगमुळ मागून येणाऱ्या एका जोडप्याचा अपघात होता. अपघात झाल्यानंतरही मुलगी बाईक थांबवत नाही, तशीच निघून जाते. व्हायरल व्हिडीओमध्ये, “पंछी बनूं उड़ती फिरूं” ऐक गाणे ऐकू येत आहे. तरुणीचा अशी बाइक चालवत आहे की रस्त्यावर ती एकटीच आहे आणि दूर-दूरपर्यंत तिच्या आसपास कोणी नाही.

 व्हिडीओ पाहून लोक भटकले

व्हायरल व्हिडीओ पाहून लोक सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वत: आकाशात पक्षी उडतात तशी उडते आहे आणि मागच्या लोकांना पाडले.”

 हा व्हिडीओ पाहून एकाने लिहिले की, कोण आहेत हे लोक आणि कुठून येतात. तर दुसऱ्याने लिहिले की, “हिला तर जेलमध्ये पाठवले पाहिजे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here