Spring Onion l कांद्याच्या पातीचे गुणकारी फायदे

कांद्याच्या पातीचं सेवन केल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं

health-benefit-of-spring-onion
health-benefit-of-spring-onion

पदार्थाची गोडी वाढविणाऱ्या कांदाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आहारात त्याचा समावेश करावा असं अनेकदा सांगितलं जातं. परंतु, कांद्याप्रमाणेच कांद्याच्या पातीचेदेखील तितकेच फायदे आहेत.Spring Onion त्यामुळे कांद्याच्या पातीचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

कांद्याच्या पातीचे फायदे Spring Onion

१. कांद्याच्या पातीचं सेवन केल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

२. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

३. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

४. हाडे मजबूत होतात.

५. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.

६. व्हायरल तापापासून बचाव होतो.

हेही वाचा l Curry Leaves l कढीपत्त्याची पानं खाण्याचे ‘हे’ १० गुणकारी फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here