कवळे मटार green-peas benefits चवीला अत्यंत गोड आणि चविष्ट लागतात. त्यामुळे अनेक गृहिणी खास मटार घेऊन त्यापासून वेगवेगळे पदार्थ करतात. यामध्ये मटार पुलाव, मटार-पनीर, मटारच्या करंज्या असे अनेक पदार्थ केले जातात. परंतु, मटार खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
मटार खाण्याचे हे आहेत फायदे benefits-of-eating-green-peas
१. मटार खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात येते.
२. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
३. रक्तदाब नियंत्रणात राहतो.
४. बद्धकोष्ठता दूर होते.
५. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
६. हाडे मजबूत होतात.
७. केसगळती कमी होते.
८. विसराळूपणा कमी होतो.
९. त्वचा टवटवीत राहते.
१०. पोटाच्या समस्या दूर होतात.
हेही वाचा : Nokia ची लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री, Nokia PureBook X14 झाला लाँच
हेही वाचा : Dry ginger benefits l जाणून घ्या सुंठ पावडर खाण्याचे फायदे