papaya health benefits l पपई खाण्याचे हे फायदे माहित आहेत का?

health-benefits-of-eating-papaya-
health-benefits-of-eating-papaya-

पपई papaya केवळ खाण्यापूर्तीच मर्यादित नसून त्याचे अन्यदेखील काही गुणधर्म आहेत. पपई ही सध्याच्या काळात कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध होते. त्यामुळे पपईचे नेमके फायदे कोणते papaya health benefits आहेत हे जाणून घेऊयात. 

दात दुखत असल्यास पपईचा चिक कापसात गुंडाळून तो बोळा दातावर ठेवावा. तोंडाचा अल्सर झाल्यास फायदेशीर.

घसा खवखवणे, सूज येणे यावर गुणकारी.

अर्धांगवायूमध्ये पपई फायदेशीर

अशक्तपणा दूर होतो.

त्वचेसंबंधीत तक्रारी दूर होतात.

पचनक्रिया सुरळीत होते.

हेही वाचा : Amazon l अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here