Kishmish l मनुके खाण्याचे आरोग्यास ‘हे’ आहेत फायदे

health-benefits-of-Kishmish
health-benefits-of-Kishmish

सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके Kishmish खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. रोज सकाळी उठून ५ मनुके खा. त्यावर कोमट पाणी प्या. मनुक्यांमध्ये आयर्न, सेलेनियम असते. ज्यामुळे स्टॅमिना वाढतो. 

रक्तदाबाच्या  समस्येवर फायदा

रक्तदाबाची समस्या असल्यास रात्री अर्धा ग्लास पाण्यात ८-१० मनुके Kishmish भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. भिजवलेले मनुकेही तुम्ही खावू शकता. यामुळे रक्तदाबाच्या  समस्येवर फायदा होईल.

वाचा l paneer benefits l पनीर खाण्याचे ५ फायदे जाणून घ्या

पोट साफ होण्यास मदत

बदलत्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे. मनुके Kishmish खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

KISHMISH

ऊर्जा प्रदान करतात

थकल्यासारखे वाटत असल्यास मध्ये मध्ये मनुके Kishmish खात रहा. मनुके ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. यात कार्बोहाइड्रेड आणि फायबर्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

वाचा l almond benefits : बदाम खाण्याचे १३ फायदे जाणून घ्या

रोज मनुक्यांचं सेवन केल्यामुळे आरोग्यास त्याचा फायदा  होवू शकतो. मधुमेहवर देखील मनुके गुणकारी आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मनुके Kishmish फायदेशीर आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here