हिना खान ब्लॅक बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली, चाहते म्हणाले आग लावली

hina-khan-in-a-black-strappy-bikini-look-at-her-maldives-holiday
hina-khan-in-a-black-strappy-bikini-look-at-her-maldives-holiday

अभिनेत्री हिना खान Hina Khan नेहमीच चर्चेत येत असते. हिना खान सोशलवर कायमच अॅक्टीव दिसत असते. अलीकडेच हिना आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत आली होती. हिनाचे हॉट लुकवाले फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी हिनानं बोल्ड बिकिनी घालून साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

f

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हिनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात हिना खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला आहे. तिचा कडक अंदाज पाहून चाहते पुन्हा एकदा अवाक् झाले आहेत. बोल्ड बिकिनी घालून पोज देणारी हिना खूपच कातिल दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक बिकिनी घातली आहे. स्विमिंगपूल हिना पोज देताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हिनाचे हे फोटो मालदीवमधील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

चाहत्यांनी हिनाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि तिचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

काही चाहते तिला हॉटी म्हणत आहेत तर काही तिला क्युटी म्हणत आहेत. काहींनी असंही म्हटलं आहे की, तिनं आपल्या हॉटनेसनं पाण्यात आग लावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती झी 5 वरील अनलॉक या सीरिजमध्ये काम करताना दिसली. 27 जून 2020 रोजी ही सीरिज रिलीज झाली होती. तिनं डॅमेज 2 या सीरीजमध्ये काम केलं आहे. हिनानं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हिना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती. हिना बिग बॉस 14 मध्येही सीनियर कंटेस्टेंट म्हणून सहभागी झाली होती. ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हेही वाचा : Sharad Pawar Birthday l शरद पवारांचे पुढील आयुष्य हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो : शिवसेना

Pfizer covid vaccine l अमेरिकेत २४ तासांत कोरोनामुळे ३ हजार मृत्यू; फायझर लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

 यह भी पढें :Holiday Calendar 2021: नए साल में हैं छुट्टियां ही छुट्टियां, देखें-साल 2021 का हॉलिडे कैलेंडर

यह भी पढें : पीएम आवास: PMAY के तहत नहीं मिल पा रही है सब्सिडी! कहीं ये गलती तो नहीं की

 यह भी पढें :  Ford की कार खरीदनी है तो अभी है सही मौका, जनवरी से 35000 रु तक बढ़ जाएंगी कीमतें

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here