आजचे राशीभविष्य, ७ ऑक्टोबर : पाहा १२ राशींचे बुधवारचे भविष्य

daily-rashi-bhavishya/daily-horoscope-26-october-2021-today-rashi-bhavishya-update
daily-rashi-bhavishya/daily-horoscope-26-october-2021-today-rashi-bhavishya-update

आजचे राशीभविष्य, ७ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे आजचे भविष्य.(7-october-2020-rashifal-in-marathi-aajche-rashi-bhavishya-12-rashi-horoscope)

  1. मेष राश‍ी भविष्य   l Aries Horoscope Today:व्यवसाय आज आपल्या कार्यामुळे आनंदी राहाल. पैशाचं आगमन निश्चित आहे. जोडीदारासोबत काही क्षण निवांत घालवाल. आरोग्याविषयी काही समस्या उद्भवतील. आजचा शुभ रंगः निळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य  l Tauras Horoscope Today:धार्मिक कार्यांमध्ये व्यस्त राहाल. मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील क्षेत्रातील लोकांना काही नवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्य चांगलं असले. आजचा शुभ रंगः पिवळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य l Gemini Horoscope Today:  राजकारण करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीशील आहे. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना कार्यांत आनंद मिळेल. आजचा शुभ रंग: मोरपंखी
  4. कर्क राश‍ी भविष्य   l Cancer Horoscope Today: जोडीदारासोबत कोणत्या तरी गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्य चांगलं असेल. व्यवहार करताना थोडं सावध राहा आजचा शुभ रंग: करडा
  5. सिंह राश‍ी भविष्य  l Leo Horoscope Today:एखाद्या वादापासून दूर राहावे. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी निर्माण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. आजचा रंग शुभ – केशरी
  6. कन्या राश‍ी भविष्य l Virgo Horoscope Today: आजच्या दिवसाची सुरूवात उत्साहानं होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायक असेल. वाणीवर संयम ठेवा. आजचा रंग शुभ -राखाडी
  7. तूळ राश‍ी भविष्य l  Libra Horoscope Today:तुमचा रोमँटिक अंदाज दाम्पत्य जीवनात नवे रंग भरेल. आरोग्य चांगले राहील. गरिबांना कपडे दान करा. पांढरा रंग शुभ आहे.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य l Scorpio Horoscope Today: आज काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामाच्या यशात थोडा विलंब होईल. आरोग्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – जांभळा
  9. धनु राश‍ी भविष्य l Sagittarius Horoscope Today: आज पैसे येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल. आरोग्याबाबत समस्या जाणवू शकतात. आजचा शुभ रंग पोपटी
  10. मकर राश‍ी भविष्य l Capricorn Horoscope Today:आज तुम्ही धार्मिक कार्यात मग्न असाल. राजकारणी व्यक्तींना लाभ मिळू शकतो. आरोग्य चांगले राहील. श्री हनुमानचालिसा पठण करा. आजचा  रंग शुभ – लाल.
  11. कुंभ राश‍ी भविष्य l Aquarius Horoscope Today:  एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा आज मूड सतत बदलत राहील. शुभ रंग तपकिरी
  12. मीन राश‍ी भविष्य l  Pisces Horoscope Today:  राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात.  दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. आज धन आगमनाने मन प्रसन्न होईल. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. आजचा शुभ रंगः पिवळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here