Belly fat l पोटावरील चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन योगा फायदेशीर!

it-is-beneficial-to-do-bhujangasana-to-reduce-belly-fat-in-10-days bhujangasana-to-reduce-belly-fat-news-update
it-is-beneficial-to-do-bhujangasana-to-reduce-belly-fat-in-10-days bhujangasana-to-reduce-belly-fat-news-update

सध्या बरेच लोक पोटावर वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त आहेत. पोटावरील चरबी झटपट कमी करण्यासाठी भुजंगासन अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणणे सतत दहा दिवस आपण भुजंगासन केले तर आपली पोटावरील चरबी गायब होईल. It is beneficial to do Bhujangasana to reduce belly fat in 10 days

भुजंगासन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असे केल्याने पोट, कंबर आणि हात यांचे स्नायू बळकट होतात. हे आपले शरीर लवचिक ठेवते. भुजंगासन करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पोटावर झोपावे लागेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या आणि हनुवटी जमीनीवर ठेवा त्यानंतर दोन्ही हात कमरेशेजारी आणा आणि शरीर दोन्ही हाताने कमरेपासून जेवढे शक्य आहे, तेवढेवरती उचलण्याचा प्रयत्न करा. आता आपली आसन स्थिती पूर्ण झाली आहे. शक्यतो आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही आसनादरम्यान हालचाली शक्यतो करणे टाळा. हे आसन दहा मिनिटे टिकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हात कमरेच्या शेजारी घ्या आणि हनुवटी जमीनीला टेकवा. हे आपण आपण दररोज केले पाहिजे. यामुळे आपल्या पोटावरील चरबी जाण्यास मदत होते. योगासनामध्ये बालासन खूप प्रभावी आहे. बालासनामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते. यामुळे स्नायू मजबूत होतात. ओटीपोटातील चरबी काढून टाकण्यासाठी पस्चिमोत्थानसन प्रभावी आहे. हे करणे खूप सोपे आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते.

हेही पाहा : छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, पाहा व्हिडीओ

वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणे फायदेशीर आहे. हे आपले स्नायू मजबूत करतात. हे वजन कमी करण्यास मदत करते. आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून तंदुरुस्त राहू शकता. यासाठी, आपल्याला जेवण कमी करण्याची आवश्यकता नाही. तर त्याऐवजी आपल्या आरोग्य लक्षात घेऊन डाएट प्लॅन बनवा. या डाएट प्लॅननुसार आपण भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. तसेच, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाणे टाळा. तसेच, थोड्या-थोड्या वेळाने काहीना काही खात राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here