Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभेसाठी मतदान; १३ ला निकाल!

karnataka-assembly-poll-2023-dates-declared-by-election-commission-press-conference-news-update-today
karnataka-assembly-poll-2023-dates-declared-by-election-commission-press-conference-news-update-today

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नोटिफिकेशन – १३ एप्रिल

अर्जाची शेवटची तारीख – २० एप्रिल

छाननी – २१ एप्रिल

अर्ज माघारी – २४ एप्रिल

मतदान – १० मे

मतमोजणी – १३ मे

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here