Video l कतरिनाचा धमाकेदार बेली डान्स

 Katrina kaif कतरिना कैफचा माशा अल्लाह या गाण्यावर बेली डान्स

katrina-kaif-belly-dance-on-masha-allah-song-video-viral-
katrina-kaif-belly-dance-on-masha-allah-song-video-viral-

अभिनेत्री कतरिना कैफ Katrina kaif माशा अल्लाह या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर कतरिनाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. कतरिनाचा Katrina kaif व्हायरल होत असलेला व्हिडीओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील असून फिल्मफेअरच्या युट्यूब चॅनेलवर तो शेअर करण्यात आला आहे.   

या व्हिडीओमध्ये ती माशा अल्लाह या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. कतरिनाचा व्हायरल Katrina kaif होत असलेला व्हिडीओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील असून फिल्मफेअरच्या युट्यूब चॅनेलवर तो शेअर करण्यात आला आहे.

२०१२ चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना एक था टायगर या चित्रपटातील माशा अल्लाह या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असणारी कतरिना कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये ती चर्चेचा विषय़ ठरत असते.

हेही वाचा l Spring Onion l कांद्याच्या पातीचे गुणकारी फायदे

दरम्यान, कतरिना लवकरच सूर्यवंशी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे. तर सूर्यवंशीप्रमाणेच ती भूत या चित्रपटातही झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here