केरळ स्टोरी खोटी, कर्नाटक स्टोरी खरी; कर्नाटक निकालावर इम्तियाज जलील यांचा टोला

Kerala Story False, Karnataka Story True; Imtiyaz Jalil's take on the Karnataka result
Kerala Story False, Karnataka Story True; Imtiyaz Jalil's take on the Karnataka result

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी ट्वीट करत भाजप आणि पंतप्रधान मोदींना डिवचलं आहे. त्यांनी द केरळ स्टोरी चित्रपटावरून त्यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्वीट केलं की, “केरळ स्टोरी खोटी आहे. कर्नाटकची गोष्ट खरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यासाठी मल्टीप्लेक्समध्ये दोन तिकिटे आणि पॉपकॉर्न प्रायोजित करणार. आता जा आणि थंड व्हा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here