अहमदाबाद l गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल Keshubhai Patel यांचे वयाच्या 92 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. केशुभाई यांची 30 सप्टेंबर रोजी सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली होती.