Jaggery benefits l गुळाचे फायदे कोणते जाणून घ्या

Learn what are the benefits of jaggery
Jaggery l गुळाचे फायदे कोणते जाणून घ्या Learn what are the benefits of jaggery

गूळ Jaggery benefits साखरेच्या तुलनेने आरोग्यास फायदेशीर आहे. गुळाची Jaggery  benefits जागा साखरेने घेतली आहे. गुळाचे Jaggery benefits फायदे नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात. आजही गुळाचा Jaggery benefits मोठ्या प्रमाणात वापर होत असून साखरेपेक्षा गुड महाग आहे.

वाचा : almond benefits : बदाम खाण्याचे १३ फायदे जाणून घ्या

पूर्वी गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा गुळाचा Jaggery जास्त वापर केला जात होता. साखर आणि गुळ Jaggery दोन्ही उसापासून तयार केले जातात. गूळ पोळी, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू, पुरणपोळी, मोदक, चिक्की, यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा Jaggery वापर आवर्जून केला जातो.

 Learn what are the benefits of jaggery

गुळाचे Jaggery benefits फायदे जाणून घेऊयात

  • गुळामधील ‘ड’ जीवनसत्त्व मधुमेह उपचारावर फायदेशीर
  • गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.
  • थंडीच्या दिवसांमध्ये गूळ खाणे फायदेशीर आहे. मात्र, तो प्रमाणात खावा.
  • पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.
  • शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असल्यास गूळ खावा.
  • मासिक पाळीच्यावेळी तीळ आणि गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते.
  • गुळामुळे पचनशक्ती सुधारते.
  • चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स असल्यास गूळ खावा.
  • गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.

वाचा coconut : नारळपाण्यापासून ते नारळाच्या तेलापर्यंत आरोग्यदायी फायदे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here