राज्यात आज ९ हजार ९२७ नवीन कोरोनाबाधित आढळले,५६ मृत्यू

१२ हजार १८२ रूग्ण कोरोनामुक्त

maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates
maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना मागील दोन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याचे दिसून आले आहे. आज राज्यात ९ हजार ९२७ नवीन कोरोनाबाधित आढळले. ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.Maharashtra-covid-reports-9927-new-covid19-cases-12182-discharges-and-56-deaths-in-the-last-24-hours

हेही वाचा: फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं

आज १२ हजार १८२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण २०,८९,२९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.३४ टक्के एवढे झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here