Maharashtra Covid19 Report l राज्यात 6,185 कोरोना रुग्ण सापडले,85 रुग्णांचा मृत्यू

coronavirus-during-the-day-87-patients-died-in-the-maharashtra-news-updates
coronavirus-during-the-day-87-patients-died-in-the-maharashtra-news-updates

मुंबई l महाराष्ट्रात Maharashtra आज शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे Covid19 6,185 नवीन रुग्ण आढळले. 85 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.4,089 रुग्ण बरे होऊन घरी परतले.patients discharged

 राज्यात आजपर्यंत एकूण 16,72,627 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण Recovery Rate 92.48 % एवढे झाले आहे. आज राज्यात 6,185 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज 85 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,06,35,600 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,08,550 (17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,28,395 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

हेही वाचा l Vivo Y1s  स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 7,990 रुपये

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण

राज्यात आज एकूण 87,969 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण  
 
मुंबई २८०८१८ २५४४५८ १०७५७ ८०२ १४८०१  
ठाणे २३८७५४ २१७६४२ ५४५५ ५७ १५६००  
पालघर ४४९६३ ४३४३८ ९५५ १५ ५५५  
रायगड ६२८१९ ५८०२३ १४४९ ३३४०  
रत्नागिरी १०८०३ ९५९२ ३७७ ८३३  
सिंधुदुर्ग ५३७२ ४९४७ १४४ २८०  
पुणे ३५०६८९ ३२३९५४ ७३२२ ३४ १९३७९  
सातारा ५२०४२ ४८१६७ १६३१ १० २२३४  
सांगली ४८५२१ ४५८४८ १७१६ ९५५  
१० कोल्हापूर ४८४५१ ४६५६९ १६७२ २०७  
११ सोलापूर ४९३८१ ४५३४९ १६३२ १० २३९०  
१२ नाशिक १०४०६१ १००५०२ १६८६ १८७२  
१३ अहमदनगर ६२४५५ ५७६९६ ९२४ ३८३४  
१४ जळगाव ५४८४२ ५२३२८ १३८४ १९ ११११  
१५ नंदूरबार ६९५१ ६३६० १५१ ४३९  
१६ धुळे १४६९३ १४२१५ ३३९ १३६  
१७ औरंगाबाद ४४८२४ ४२८५७ १०४९ १४ ९०४  
१८ जालना ११६७१ ११०९९ ३०७ २६४  
१९ बीड १६०४३ १४५८४ ४७९ ९७४  
२० लातूर २२१०२ २०४१२ ६५१ १०३६  
२१ परभणी ७०६३ ६५१४ २५४ ११ २८४  
२२ हिंगोली ३८९४ ३३२० ७६ ४९८  
२३ नांदेड २०१८३ १९००८ ६०८ ५६२  
२४ उस्मानाबाद १६२७० १४५६२ ५१८ ११८९  
२५ अमरावती १८३२८ १६९५४ ३५७ १०१५  
२६ अकोला ९३८५ ८४६९ ३०० ६११  
२७ वाशिम ६०६२ ५८३५ १४७ ७८  
२८ बुलढाणा ११९४२ १०८९५ १८९ ८५३  
२९ यवतमाळ ११९९१ १११०९ ३४६ ५३२  
३० नागपूर ११२८१३ १०५७५८ २९३८ १५ ४१०२  
३१ वर्धा ८०६५ ७०७० २२० ७७१  
३२ भंडारा १०९३७ ९५७० २२२ ११४४  
३३ गोंदिया १२२४३ ११००२ १२२ १११३  
३४ चंद्रपूर १९७५० १७५८२ ३०५ १८६२  
३५ गडचिरोली ७३२२ ६५११ ५१ ७५८  
इतर राज्ये/ देश २०४७ ४२८ १६५ १४५३  
एकूण १८०८५५० १६७२६२७ ४६८९८ १०५६ ८७९६९  

 

हेही वाचा l  Rakhi Sawant l भारती सिंह प्रकरणावरून राखी सावंत संतापली, पाहा व्हिडीओ…

करोना बाधित रुग्ण 

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०७४ २८०८१८ १७ १०७५७
ठाणे १११ ३६४६४ ९२३
ठाणे मनपा १७९ ५०७२४ ११८५
नवी मुंबई मनपा १६१ ५१४३१ १०४५
कल्याण डोंबवली मनपा १८१ ५७५६१ ९५३
उल्हासनगर मनपा ४१ १०८६० ३३७
भिवंडी निजामपूर मनपा २२ ६६२४ ३४७
मीरा भाईंदर मनपा ७५ २५०९० ६६५
पालघर ६० १६००७ ३०१
१० वसई विरार मनपा ७९ २८९५६ ६५४
११ रायगड ७३ ३६१५८ ९१०
१२ पनवेल मनपा १०६ २६६६१ ५३९
ठाणे मंडळ एकूण २१६२ ६२७३५४ ३६ १८६१६
१३ नाशिक १४० ३०८९९ ६२०
१४ नाशिक मनपा २२१ ६८८४४ ९१२
१५ मालेगाव मनपा ४३१८ १५४
१६ अहमदनगर २६६ ४२९६४ ५६०
१७ अहमदनगर मनपा ४८ १९४९१ ३६४
१८ धुळे ७९६८ १८६
१९ धुळे मनपा ११ ६७२५ १५३
२० जळगाव २२ ४२११८ १०९०
२१ जळगाव मनपा १२७२४ २९४
२२ नंदूरबार ४८ ६९५१ १५१
नाशिक मंडळ एकूण ७८० २४३००२ ४४८४
२३ पुणे २६२ ८२९५७ १८९७
२४ पुणे मनपा ४०६ १७९३८५ ४१७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२९ ८८३४७ १२४९
२६ सोलापूर २०७ ३८२४९ १०७४
२७ सोलापूर मनपा ६५ १११३२ ५५८
२८ सातारा १७७ ५२०४२ १६३१
पुणे मंडळ एकूण १३४६ ४५२११२ २३ १०५८५
२९ कोल्हापूर ३४५१८ १२६७
३० कोल्हापूर मनपा १३९३३ ४०५
३१ सांगली ५८ २९०३० ११०७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९४९१ ६०९
३३ सिंधुदुर्ग १७ ५३७२ १४४
३४ रत्नागिरी ९३ १०८०३ ३७७
कोल्हापूर मंडळ एकूण १८८ ११३१४७ ३९०९
३५ औरंगाबाद १७ १५२३५ २८५
३६ औरंगाबाद मनपा १२९ २९५८९ ७६४
३७ जालना २९ ११६७१ ३०७
३८ हिंगोली ३८९४ ७६
३९ परभणी ३९६३ १३८
४० परभणी मनपा ३१०० ११६
औरंगाबाद मंडळ एकूण १८९ ६७४५२ १६८६
४१ लातूर २८ १३०७५ ४३९
४२ लातूर मनपा ५३ ९०२७ २१२
४३ उस्मानाबाद ७३ १६२७० ५१८
४४ बीड ५९ १६०४३ ४७९
४५ नांदेड १०६२५ ३४१
४६ नांदेड मनपा ९५५८ २६७
लातूर मंडळ एकूण २२८ ७४५९८ २२५६
४७ अकोला ११ ४१२४ ११९
४८ अकोला मनपा ४० ५२६१ १८१
४९ अमरावती ११ ६७६५ १५२
५० अमरावती मनपा ५६ ११५६३ २०५
५१ यवतमाळ ३८ ११९९१ ३४६
५२ बुलढाणा १३ ११९४२ १८९
५३ वाशिम ६०६२ १४७
अकोला मंडळ एकूण १७७ ५७७०८ १३३९
५४ नागपूर ८३ २६४०८ ५८४
५५ नागपूर मनपा ३८० ८६४०५ २३५४
५६ वर्धा ६६ ८०६५ २२०
५७ भंडारा ११८ १०९३७ २२२
५८ गोंदिया १३० १२२४३ १२२
५९ चंद्रपूर १३२ १२१०३ १६२
६० चंद्रपूर मनपा ७१ ७६४७ १४३
६१ गडचिरोली १२६ ७३२२ ५१
नागपूर एकूण ११०६ १७११३० ३८५८
इतर राज्ये /देश २०४७ १६५
एकूण ६१८५ १८०८५५० ८५ ४६८९८

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here