मलायकाचं स्विमिंग पूलमध्ये हॉट फोटोशूट

malaika arora -shared-a-hot-photo-viral
malaika arora -shared-a-hot-photo-viral

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Malaika arora सध्या बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचा संपर्कात राहते. मलायकाने स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट केले आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायकाचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

व्हायरल झालेले हे फोटो मलायकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये मलायकाने प्रिंटेड बिकिनी परिधान केली असून ती पूलच्या बाजूला बसलेली आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मलायका गॅलरीत उभी आहे. हे फोटो शेअर करत मलायका म्हणाली, घरापासून दूर.आनंद आणि शांतता..अप्रतिम घर…!

मलायका आणि अर्जुन कपूर या दोघांनी गेल्या वर्षी अर्जुनच्या वाढदिवशी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर केले होते. मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. लग्नाच्या १९ वर्षानंतर २०१७ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचे ठरवले आणि घटस्फोट घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here