मोठी बातमी l सचिन वाझेनेच करायला लावली होती मनसुख हिरेनची हत्या!

अँटिलिया प्रकरणात Antilia Case एनआयएच्या NIA आरोपपत्रात अनेक खुलासे झाले आहेत. एनआयएने सचिन वाझेचे Sachin Vaze नाव आरोपी क्रमांक 1 म्हणून ठेवले आहे. आरोपपत्रात असे म्हटले आहे की, या प्रकरणाचा साक्षीदार मनसुख हिरेन याची हत्या वाझेने केली होती. यासाठी वाझेने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradeep Sharma यांना सुपारी दिली.

mansukh-hirens-murder-was-instigated-sachin-waze-nia-mentions-accused-number-one-in-chargesheet
mansukh-hirens-murder-was-instigated-sachin-waze-nia-mentions-accused-number-one-in-chargesheet

मुंबई l अँटिलिया प्रकरणात Antilia Case एनआयएच्या NIA आरोपपत्रात अनेक खुलासे झाले आहेत. एनआयएने सचिन वाझेचे Sachin Vaze नाव आरोपी क्रमांक 1 म्हणून ठेवले आहे. आरोपपत्रात असे म्हटले आहे की, या प्रकरणाचा साक्षीदार मनसुख हिरेन याची हत्या वाझेने केली होती. यासाठी वाझेने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा Pradeep Sharma यांना सुपारी दिली होती.

वाझेने स्वतः स्कॉर्पिओमध्ये जिलेटिन ठेवल्याचा आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे. तो ही कार चालवत होता. त्याने कारमध्ये धमकीचा कागदही ठेवला, जो मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना उद्देशून होता. वाझे आणि त्यांचे साथीदार मुकेश अंबानींकडून मोठी खंडणी रक्कम वसूल करण्याची तयारी करत होते.

एनआयएने आरोपपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझेंना पार्क केलेल्या गाडीत आपले पोलिस ओळखपत्र विसरले असल्याची भीती होती. साक्षीदाराने ही माहिती दिली असल्याचे एनआयएच्या वकिलांनी सांगितले आहे. वाझेंचा क्राइम युनिटमधील सहकारी मुख्य साक्षीदार आहे. आरोपी चालवत असलेल्या एसयुव्हीचा पाठलाग करत होता. आपल्याला हे कार्यालयीन काम आहे असे सांगत फसवण्यात आल्याचे त्याने म्हटलेले आहे.

Aruna Bhatiya l अक्षय कुमारच्या आईचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Akshay Kumar Mother Dies:अक्षय कुमार की मां का निधन, अक्षय ने लिखा, ‘वो मेरा सबकुछ थीं….और

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here