MPSC : ‘एमपीएससी’चा सुधारित वेळापत्रक जाहीर

mpsc-2020-exam-mpsc-main-exam-will-be-held-on-4th-december-6-center-news-update

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा (MPSC )मार्फतच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षांचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात आले आहे.

सुधारित परीक्षा वेळापत्रकानुसार आता राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here