MPSC EXAM : एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

mpsc-2020-exam-mpsc-main-exam-will-be-held-on-4th-december-6-center-news-update

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर Mpsc-exam-new-dates-announced करण्यात आलेल्या आहेत.

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.

या अगोदर निश्चित करण्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (११ ऑक्टोबर २०२०), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० – (१ नोव्हेंबर २०२०) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (२२ नोव्हेंबर २०२०) होणार होती.

हेही वाचा: Bird flu in Maharshtra: महाराष्ट्रात कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्ल्यूने’च,मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज तातडीची बैठक

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here