मोठी बातमी : मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच!

mumbai-schools-colleges-reopening-postponed-till-15-january-2021-Bmc-commissioner
mumbai-schools-colleges-reopening-postponed-till-15-january-2021-Bmc-commissioner

मुंबई l ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूने सर्वत्र गोंधळ उडालेला आहे. भारतात या विषाणूची लागण झाल्याचे काही रूग्ण आढळले आहेत. नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका Mumbai schools क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच schools-colleges-reopening-postponed-till-15-january राहतील. असा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

BMC SHCOOL LETTER

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा व महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेडून घेण्यात आला आहे.

इयत्ता १० वी १२वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here