Nissan Z Proto : WOW निसानची स्पोर्ट्स कार लई भारी!

Nissan-unveiled-the-z-proto-signaling- -to-launch-a-new-generation-of-the-legendary-z-sports-car
Nissan-unveiled-the-z-proto-signaling- -to-launch-a-new-generation-of-the-legendary-z-sports-car

निसान या कंपनीने Z Proto नावाची कार लाँच केली आहे. ही स्पोर्टर्स कार आहे. या कारचं डिझाईन अत्यंत खास शैलीत बनवण्यात आलं आहे अशी माहिती निसानचे सीईओ माकोटो उचिदा यांनी दिली. झेड या कारचा मी फॅन झालो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.  

पाहा फोटो आणि व्हिडिओ

(फोटो सौजन्य-ट्विटर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here