Photo : गौहर खान आणि जैद दरबारचं खास फोटोशूट

बिग बॉसची विजेती अभिनेत्री गौहर खान, कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.

या दोघांनी खास फोटोशूटही केलंय. या फोटोमध्ये दोघंही नाईट सूटमध्ये आहेत.

‘Hubby’आणि ‘Wifey’असं या टी-शर्टवर लिहिलेलं आहे. दोघंही अतिशय आनंदी दिसत आहेत.

या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अजूनही ट्रेंडिग आहेत. यामुळे आता गौहर आणि जैदचं हे फोटोशूट कपल गेल्स देणारं ठरतंय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here