Marathi Tv actress Senjal Photos : ‘या’ अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहा…

अभिनेत्री सेंजाली हिने नुकतेच आपले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले

phulpakhru-fame-actress-senjali-hot-look-in-saree- hot glamorous -photoshoot
phulpakhru-fame-actress-senjali-hot-look-in-saree- hot glamorous -photoshoot

Marathi Tv actress Senjal : झी युवावरील गाजलेली फुलपाखरु या मालिकेतील अभिनेत्री सेंजाली हिने नुकतेच आपले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहा तिचे हे खास फोटो   

सेंजालीने आतापर्यंत अनेक हॉट आणि सेन्सेशनल फोटो  (Sensational Photos) आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. तिच्या साडीतील फोटोशूटला चाहत्यांकडून बरीच पसंती मिळते.

फुलपाखरु ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. त्यावेळी सेंजलीची ‘टीचर’ची भूमिकाही सर्वांना आवडली होती.

 

सेंजाली मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये (Hindi Tv Serial) देखील काम करण्याचा विचार करत आहे.

सर्व फोटो सौजन्य – (Instagram)

सेंजालीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स (Followers) आहेत. जे तिच्या प्रत्येक फोटोचं अत्यंत मनापासून कौतुक करत असतात.

सेंजालीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स (Followers) आहेत. तिच्या या नव्या फोटोंना देखील बरेच लाइक्स मिळत आहेत.

पाहा : करीनाच्या खास अदा पाहाण्यासाठी येथे क्लिक click करा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here