VIDEO पूनम पांडेचा हॉट डान्स व्हायरल

poonam-pandey-alive-and-well-shares-instagram-post-news-marathi-update-today
poonam-pandey-alive-and-well-shares-instagram-post-news-marathi-update-today

poonam-pandey-hot-dance-video-viral अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड स्टाईलमुळे नेहमी चर्चेत राहते. पूनमने तिचे बरेच हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूनमने पांडेने इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

Yummy. 💋

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

पूनमने पती सॅम बॉम्बेसोबत बरीच छायाचित्रे शेअर केली. आता पूनम पांडेने poonam-pandey त्याचा एक हॉट डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

पूनम पांडेच्या poonam-pandey इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जस्टिन बीबरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या डान्स व्हिडीओमध्ये ती किलर मूव्हस देताना आनंदी दिसत आहे.

पाहा l Samsung Galaxy A21s स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत आणि फिचर्स

पूनम पांडे poonam-pandey म्हणाली की, ‘आम्ही आमच्यातील सर्व वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान सॅम म्हणाला की आता आमच्यात सर्वकाही ठीक आहे. अलीकडेच लग्नाच्या काही दिवसांनंतर पूनम पांडेनेही पती सॅम बॉम्बेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर गोवा येथे सॅम बॉम्बेला अटक झाली होती.  विनयभंग केल्याची तक्रार पूनमने poonam-pandey केली होती आणि लढा दिल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

वाचा l paneer benefits l पनीर खाण्याचे ५ फायदे जाणून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here