Poonam Pandey : पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी

पती सॅम बॉम्बेला गोवा पोलिसांनी केली अटक

poonam-pandey-husband-arrested-by-police-for-molesting-and-threatening-to-kill-her
पूनम पांडेला जीवे मारण्याची धमकी poonam-pandey-husband-arrested-by-police-for-molesting-and-threatening-to-kill-her

पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी आणि मारहाणप्रकरणी पती सॅम बॉम्बेला गोवा पोलिसांनी अटक केली. पतीने मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पुनम पांडेने पोलिसांकडे केली होती.(actress-poonam-pandey-husband-arrested)

गोव्यातील काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. १२ सप्टेंबरला या दोघांनी लग्न झाल्याची माहिती लग्नाचे फोटो पोस्ट करुन दिली होती.

वाचा : करीना कपूरचा हा हॉट अंदाज एका क्लिकवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here