एअरटेल, वोडाफोन आणि जिओ नंबर पोर्टची ‘ही’ सोपी ऑनलाइन पद्धत

port-phone-number-to-airtel-jio-and-vodafone-idea
port-phone-number-to-airtel-jio-and-vodafone-idea

नवी दिल्ली : सध्या कोरोनाच्या थैमानामुळे मोठ्या प्रमाणात ‘वर्क फ्रॉम होम’ कामे सुरु आहेत. त्यामुळे नेटवर्क, डेटा अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. मोबाइल डेटा, फाइल डाउनलोड आणि अपलोड करणे, कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग साठी नेटवर्क चांगला मिळावा यासाठी काही अडचणी येतात. यासाठी अनेक जण प्रयत्न करताता. आपला मोबाइल नंबर दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करण्याची पद्धत आहे. त्यासाठी ही सर्वात सोपी ऑनलाइन पध्दत जाणून घेऊ या.

जेव्हा मोबाइल डेटा स्लो होतो तेव्हा ही पद्धत वापरा

नोटिफिकेशन शेड मध्ये दिलेल्या मोबाइल डेटा ऑप्शन ला टर्न ऑफ करून टर्न ऑन करा.
आपल्या डिवाइसला स्विच ऑफ करा किंवा एयरप्लेन मोड ऑन वर ठेवा, यानंतर स्विच ऑन करा.
मोबाइल प्रीपेड रिचार्ज ची वैधता चेक करा.
गूगल वर speedtest.com किंवा पुन्हा अॅप डाउनलोड करुन इंटरनेट स्पीड चेक करा. जर स्पीड स्लो आहे तर आपल्या सर्विस प्रोवाइडरशी कॉन्टॅक्ट करा.
आपल्याला नेटवर्कची समस्या उद्धवते. या टिप्सला फॉलो करू शकता. परंतु, जर समस्या रोज येत असेल तर नंबर पोर्ट करणे चांगले. परंतु घरात बसून नंबर पोर्ट कसे करावे हे अनेकांना माहिती नसते.

एअरटेलवर मोबाइल नंबरला पोर्ट करण्याची ऑनलाइन पद्धत

AirtelThanks अॅपला गूगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर वरून डाउनलोड करा.
यानंतर प्लान सिलेक्ट करा आणि पोर्ट-इन ची रिक्वेस्ट कन्फर्म करा.
यानंतर तुमच्याकडून भरण्यात आलेल्या पत्त्यावर एयरटेल कडून एग्जिक्युटीव नवीन सिम डिलिवर करु शकतील.

वोडाफोन आयडियावर मोबाइल नंबर पोर्ट करण्याची ऑनलाइन पद्धत

वोडाफोन आयडिया अॅपमध्ये जा. त्यानंतर MNP पेजवर आपले नाव, कॉन्टॅक्ट नंबर व शहराचे नाव एंटर करा.
आता आपल्या आवश्यकतेनुसार Vodafone RED Postpaid प्लान निवडा.

रिलायन्स जिओवर मोबाइल नंबर पोर्ट करण्याची ऑनलाइन पद्धत

गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरने MyJio अॅप डाउनलोड करा.
अॅप ओपन करा. सर्वात वर दिलेल्या पोर्ट सेक्शनमध्ये जा.
अॅप मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल. ‘Get a new Jio SIM and keep the existing number’ आणि ‘change the network’

आता प्रीपेड आणि पोस्टपेड सिम या दरम्यान आपल्या गरजेनुसार निवड करा.
आता आपल्या आवश्यकतेनुसार एक प्लान निवडा.
आपली लोकेशन कन्फर्म करा.
आपल्याला दोन ऑप्शन Doorstep आणि store pickup मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here