मुंबईतील प्रभादेवी परिसर स्फोटाने हादरला

prabhadevi-area-in-mumbai-blast
मुंबईत प्रभादेवीत इमारतीत ब्लास्ट prabhadevi-area-in-mumbai-blast

 मुंबई : मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील मनीष कमर्शियल सेंटर इमारतीत पाचव्या माळ्यावर स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या स्फोटात मोठी जीवितहानी झाली नाही.

या स्फोटात 30 वर्षीय महिला जखमी झाली आहे. तिच्या पायाला आणि डोक्याला मार लागला.रस्त्यावर डेब्रिजचा खच्च पडला आहे असल्यामुळे या भागात सध्या वाहतूक मंद गतीने सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जैवान तैनात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here