Barti l बार्टीमध्ये शासकीय सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने पदभरती

Recruitment by deputation under Government Service in Barty
Recruitment by deputation under Government Service in Barty

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मध्ये विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) – दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण  दहा पद भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही  पदे राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण  दहा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदांची अर्हता, पात्रता, वेतनस्तर, पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्‍या या संदर्भात अधिक माहितीकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे यांचे संकेतस्थळ https://barti.maharashtra.gov.in>NoticeBoard ला भेट द्यावी या पदांसाठी अर्ज महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, 28 क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाऊसजवळ, पुणे 411 001. या पत्त्यावर 31 जुलै 2021 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने 

ममता बॅनर्जी यांनी ‘या’ सुल्तानशाहीशी अशाच पद्धतीने लढून विजय मिळविला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here