पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राऊतांचं महत्वाचं विधान,म्हणाले…

sanjay-raut-on-pooja-chavan-suicide-case-and-shivsena minister- sanjay-rathod
sanjay-raut-on-pooja-chavan-suicide-case-and-shivsena minister- sanjay-rathod

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray आहेत. त्यांनी कालच स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या Pooja-chavan-suicide-case प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay-raut यांनी मांडलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश, मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणी चर्चेत, चौकशीतून सत्य बाहेर येईल, राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढलेत, राठोड अनेक वर्ष राजकारणात,  राठोड विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, असं राऊत म्हणाले.

हेही वाचा : 

ग्रेटा थनबर्ग मामले में पहली गिरफ्तारी: 21 साल की एक्टिविस्ट अरेस्ट, टूलकिट एडिट करने का आरोप

बस- ट्रकमध्ये भीषण अपघात; १३ प्रवासी ठार,४ जण गंभीर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: ‘या’ कारणामुळे गुन्हा नोंद नाही

मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक! ‘या’ वेळेत धावतील लोकल ट्रेन

Farmers Protest: गर्मी हो या बरसात आंदोलन रहेगा जारी – राकेश टिकैत

शुगर को कम करने के लिए जरूर अपनाएं ये टिप्स

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here