Earthquake: जम्मू-काश्मीर, दिल्ली एनसीआरसह पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के

strong-earthquake-many-parts-of-northern-india
strong-earthquake-many-parts-of-northern-india

Earthquake : उत्तर भारतामधील पाच राज्यांना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा या पाच राज्यांमध्ये भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता 6 रिश्टर स्केल आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील फायजाबाद येथून ३०० किमी उत्तर पूर्व येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घरातून बाहेर पळ काढला. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, घरातील सिलिंग फॅन्सही हलताना दिसून आले. दरम्यान, अद्याप कोणत्याही प्रकारच्या जिवीत किंवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा

Nia Sharma Bold Photo : निया शर्मा ने लेटेस्‍ट बोल्‍ड फोटोशूट से मचाया गदर

रोहित शेट्टीचा ‘कार’नामा; रणवीरने शेअर केला पाहा भन्नाट video

डॉन अरुण गवळीची प्रकृती चिंताजनक; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले

IPL 2021 Auction: 292 खिलाड़ियों की फाइनल लिस्ट जारी, देखें पूरी लिस्ट

पडळकरांकडून शरद पवारांवर टीकास्त्र; जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुतळा अनावरणावरुन राडा

Royal Enfield Himalayan 2021 भारतीय बाजार में लॉन्च,जानिए कीमत और नए फीचर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here