सनी लिओनीची मादक अदा
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सनीचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
सनी लिओनी सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असते
सनीची ही खास अदा
सनी लिओनीचा बोल्ड आणि हॉट अंदाज
सनीने अनेक सिनेमांधून अभिनय केला आहे
रागिणी एमएमएस टू, वन नाईट स्टँड या आणि अशा सिनेमांधून अभिनय केला आहे
सर्व फोटो सनी लिओनी-इंस्टाग्राम अकाऊंटवरून