Nawab Malik : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना 18 महिन्यानंतर जामीन मंजूर

supreme-court-grants-bail-to-former-maharashtra-ncp-ex-minister-nawab-malik-news-update-today
supreme-court-grants-bail-to-former-maharashtra-ncp-ex-minister-nawab-malik-news-update-today

मुंबई:मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे.

बातमी अपडेट होत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here