छोटा नवाब तैमूर सध्या शेतात दिसत आहे.
छोटा नवाब तैमूर सध्या आपल्या वडिलांसोबत शेती करताना दिसत आहे.
तैमुरचे शेती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सैफअली खान तैमुरचे फोटो फिल्म फेअरने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.
तैमूर वडिलांना शेतीच्या कामात मदत करताना दिसतोय.
हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
नेटकरी तैमुरचं कौतुक करत आहेत.
सर्व फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)