टीईटी घोटाळा: औरंगाबाद विभागातील २३२ बोगस शिक्षकांचे वेतन रोखले, वाचा संपूर्ण शिक्षक,शाळांची नावे

शिक्षण संस्थाचालक आणि बोगस शिक्षकांमध्ये वाद वाढण्याची शक्यता

bench-order-to-pay-monthly-salary-to-teachers-accused-of-tet-scam-news-update-today
bench-order-to-pay-monthly-salary-to-teachers-accused-of-tet-scam-news-update-today

औरंगाबाद : २०१९ च्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकारात मोठा घोटाळा उघडकीस आला होता. गैरप्रकार करुन सरकारी तसेच खासगी शाळांमध्ये उमेदवारांनी नोकरी मिळवली होती. औरंगाबाद विभागातील २३२ शिक्षकांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठवण्यात आले आहेत, तर गैरप्रकाराच्या यादीत नाव असणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले. यामध्ये विभागातील औरंगाबाद १२०, जालना १३, बीड ४०, हिंगोली १०, परभणी ४९ बोगस शिक्षकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९ च्या टीईटी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द तर केलीच, परंतु त्यांना या परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकूण ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांना धक्का बसला. नंतर ही यादी परिषदेकडून प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली.

शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी आदेशाद्वारे या यादीतील शालार्थ क्रमांकप्राप्त शिक्षकांचे शालार्थ क्रमांक गोठवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २०१९ च्या शिक्षक पात्रता परीक्षेत ७ हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र केले आहे.

 ‘या’ शिक्षकांचे वेतन रोखले, वाचा संपूर्ण बोगस शिक्षकांची यादी

संगीता रतन पारधी,(श्रीकृष्ण विद्यालय), अकिब अजीमोद्दीन अकबर (फातेम गर्ल स्कूल), जुनेद खान निसार खान (फातेम गर्ल स्कूल), महेविया अनम पठाण (फातेम गर्ल स्कूल), शेख जुबैर (फातेम गर्ल स्कूल), सोहेल पठाण (अलमिर प्रायमरी स्कूल), रोमाना आफरीन (अलमिर प्रायमरी स्कूल), मदार मुबारक (अलमिर प्रायमरी स्कूल), मुश्ताक महंमद (अलमिर प्रायमरी स्कूल), पठाण बुशरा (अलमिर प्रायमरी स्कूल), जव्हेरीया रोजेमन (फातेमा गर्ल स्कूल),मैमुना अनिस (तलत उर्दू स्कूल), अन्सारी सलीमोद्दीन (डॉ.झाकीर हूसैन), बुशरा खानम ( डॉ. झाकीर हुसैन प्रा.), बुशरा शहेनाज खान (डॉ. झाकीर हुसैन प्रा.), दुर्रानी सईद खान (झिया उल उलूम), सईदा हूसैन (झिया उल उलूम), रंजना रविंद्र गायकवाड (श्रेयस बालक मंदिर), शारदा बोधेकर (श्री गुजराती पाठशाला), योगिता खामगावकर  (श्री गुजराती पाठशाला), सतीश घोडके (रेजीमेंटल प्रा.स्कूल), ज्योती मारवाडे (रेजीमेंटल प्रा.स्कूल), कविता असोले (रेजीमेंटल प्रा.स्कूल), शेख मोहंमद (डॉ.झाकीर हुसैन), शेख निलोफर (डॉ.झाकीर हुसैन), वकार खान (डॉ.झाकीर हुसैन), सय्यद वकारोद्दीन (डॉ.झाकीर हुसैन), प्रेरणा वाहुळे (बोधी पी.एस),ज्योती शिरसाठ (जगदंबा प्रा.) मो.शोएब (अकबर खान प्रा.), गौतम मकासरे (ज्ञानदिप पी.एस), शोभा जाधव (ज्ञानदिप प्रा.), ज्ञानेश्वर मिसाल (ज्ञानगंगा प्रा), वर्षा गवाडे ((ज्ञानगंगा प्रा), साहीबा शेख (मोमीन आरेफ प्रा.), सईदा आलीया (सलीम उर्दू प्रा), शेख ताहूरा (उर्दू प्रा.स्कूल), संतोष गडकरी (विद्यानिकेतन प्रा.), सूरज उकरडे (विद्यानिकेतन प्रा.), कृष्णा काथार (वंन्डर मराठी शाळा), संदीप काळे (एम.एस.पब्लिक स्कूल), मुंजा ठोंबरे (एम.एस.पब्लिक स्कूल), श्याम शेळके (एम.एस.पब्लिक स्कूल), महेश पवार (श्री गजानन महाराज विद्या मंदीर), पूजा उमाटे (राजमाता पब्लिक स्कूल), पायल राठोड (राजमता पब्लिक स्कूल), प्रतिभा वानसरे (संस्कार बालक मंदीर), प्रियंका प्रल्हाद जाधव (ओम प्राथमिक मंदिर), आकाश सराफ (ओम प्रा.मंदीर), आकाश सराफ (ओम प्रा. मंदीर), दिपक अशीरे (पी.के.अण्णा प्रायमरी स्कूल), कल्पना निकम (अनुमाई प्रा. विद्यामंदीर), साहेबराव चौरे (वंदे मातरम प्रा), सुनीत सोनवणे (वंदे मातरम प्रा), अनिता पठाणे (वंदे मातरम प्रा), ज्योती सोनवणे (ज्ञानज्योती स्कूल), दिनेश टेकाळे (राजे शिवाजी प्रा), महेश पवार (श्री गजानन महाराज विद्यामंदीर), समाधान ढोरमारे (राजश्री शाहूमहाराज), संभाजी श्रीखंडे (राजश्री शाहूमहाराज), संदीप सरदार (राजश्री शाहूमहाराज), बुशरा फारुकी (मोहम्मदीया उर्दू स्कूल), दया दिवेकर (मिराई प्रा.), वैजंता पाले मिराई प्रा.), मनोज भुसारी (मातोश्री जिजामाता पब्लिक स्कूल), दिनेश देवरे (मातोश्री जिजामाता पब्लिक स्कूल), विजय पवार (मातोश्री जिजामाता पब्लिक स्कूल), अश्विनी पवार (मातोश्री जिजामाता पब्लिक स्कूल), संदीप टाकळकर (पार्थ विद्या मंदीर), सीमा हिवाळे (जय भद्रा प्रा.), काकासाहेब तांदळे ( जिजामाता बालक मंदिर), किशोर चौधरी (न्यू शहिद भगतसिंग स्कूल), ज्योती राठोड (श्री. स्वामी समर्थ), अर्चना कुकलरे (श्री. स्वामी समर्थ), रामेश्वर पठारे ((श्री. स्वामी समर्थ), अरुणा बोरूडे (दक्षायणी विद्यामंदीर), दिपाली लोखंडे (दक्षायणी विद्यामंदीर), अझर खान ( ताहेरा बेगम उर्दू स्कूल), मनोज चव्हाण (छत्रपती शाहू मराहाज स्कूल), संध्या राठोड (छत्रपती शाहू महाराज स्कूल), गणेश चव्हाण (छत्रपती शाहू महाराज स्कूल), सादेक खान (उर्दू प्रा. स्कूल), खान सोहेले ( जकारीया उर्दू प्रा.) , शिंदे प्रियंका (साने गुरुजी प्रा.वि), सचिन लोखंडे (सोहम प्रकाश प्रा.), सचिन खाडके (सोहम प्रकाश प्रा.), रोहीदास सासे (राष्ट्रीय प्रा.स्कूल), शेख रूहीनाज (उर्दू प्रा.स्कूल पै), मोमीन हाजेरा (उर्दू प्रा.स्कूल पै), मोमीन युसूफ (उर्दू प्रा.स्कूल पै), अभिलाष सोनवणे (श्री. गोरक्षा वि.), अविनाश जाधव (श्री. गोरक्षा वि.), शैलेश राठोड (श्री. गोरक्षा वि.), विशाल बावाने (श्री. गोरक्षा वि.), दत्तात्रय वाघमारे (श्री. गोरक्षा वि.), अजय मालकर (श्री. गोरक्षा वि.), दिपक बैलाम (श्री. गोरक्षा वि.), अतुल साळुंके (श्री. गोरक्षा वि.), रोहीत तरटे ( मॉर्डन न्यू पी.एस), रोहीणी जाधव (समता विद्यामंदीर स्कूल), समिना लूकमान ( नॅशनल उर्दू स्कूल सिल्लोड), मोहम्मद हकीम अब्दुल ( हिंदुस्तान प्रा.स्कूल), मुनाफ शेख (नॅशनल मराठी पी.एस.सिल्लोड), शहेबाज खालीद (नॅशनल उर्दू प्रा.सिल्लोड), मोहम्मद नाज (नॅशनल उर्दू प्रा. सिल्लोड), शेख हिना कौसर अब्दुल सत्तार (नॅशनल उर्दू प्रा.सिल्लोड), अकरम शेख (नॅशनल उर्दू प्रा.सिल्लोड), शेख उजमा नाहीद अब्दुल सत्तार (नॅशनल उर्दू प्रा.स्कूल सिल्लोड), इब्राहीम खान (नॅशनल उर्दू प्रा. स्कूल सिल्लोड), इस्माईल खान (नॅशनल उर्दू स्कूल सिल्लोड), सय्यद साकीब (नॅशनल उर्दू स्कूल सिल्लोड), सय्यद शफी (नॅशनल उर्दू स्कूल सिल्लोड), योगेश पवार (इंदिरा गांधी प्रा.,सिल्लोड), शरद काकडे (सिंधू मेमोरीयल प्रा.), शेख आवेज (जमालशाह बाबा उर्दू) मुलतानी फैजानुल हक (जमालशाह बाबा उर्दू प्रा.), गणेश चव्हाण (मिशन प्रा. स्कूल वैजापूर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here