UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत १९६ जागांसाठी भरती; जाणून घ्या डिटेल्स

union-public-service-commission-upsc-recruitment-2024-for-196-post-assistant-director-specialist-grade-assistant-and-others-read-all-details-news-update-today
union-public-service-commission-upsc-recruitment-2024-for-196-post-assistant-director-specialist-grade-assistant-and-others-read-all-details-news-update-today

 UPSC Bharti 2024 : पदवीनंतर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वी १२० रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया जाहीर केली होती. त्यात आता आणखी ७६ रिक्त पदांसाठीच्या जागा भरण्याची जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये नेमकी कोणती पदे आहेत? या भरतीचे स्वरूप कसे असेल? तसेच पगार आणि इतर गोष्टींबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आधी आपण नव्याने जाहीर केलेल्या ७६ रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर गोष्टींबाबत जाणून घेऊ.

पदाचे नाव आणि तपशील :

१) असिस्टंट डायरेक्टर (Cost)- ३६

२) स्पेशलिस्ट ग्रेड-III- ३२

३) असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर- ०७

४) असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर- ०१

शैक्षणिक पात्रता

१) असिस्टंट डायरेक्टर

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता.

२) स्पेशलिस्ट ग्रेड-III

MBBS, M.Ch./MD, ०३ वर्षे अनुभव

३) असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर

B.Com, ०३ वर्षे अनुभव

४) असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर

सिव्हिल इंजिनियरिंग पदवी, ०२ वर्षे अनुभव

वयाची अट

३५ ते ४५ वर्षांपर्यंत (SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट) – (प्रत्येक पदानुसार वयाची मर्यादा वेगवेगळी आहे.)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

General/OBC/EWS : २५ रुपये; SC/ST/PH/महिला – शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

१४ मार्च २०२४

अधिकृत वेबसाइट : पाहा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत १२० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

१) असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स- ५१

२) सायंटिस्ट-बी (फिजिकल-सिव्हिल)- ०१

३) अॅडमिन ऑफिसर- ०२

४) सायंटिस्ट-बी- ०९

५) सायंटिस्ट-बी (एनव्हायर्न्मेंटल सायन्स)- ०२

६) स्पेशलिस्ट ग्रेड-III- ५४

७) इंजिनीयर अॅण्ड शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल)- ०१

शैक्षणिक पात्रता :

१) असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स

इंजिनियरिंग पदवी (सिव्हिल /मेकॅनिकल /कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ एरोनॉटिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) + ०२ वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स) + ०२ वर्षे अनुभव किंवा B.Sc.(इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स) + ०५ वर्षे अनुभव

२) सायंटिस्ट-बी

M.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री) + ०१ वर्ष अनुभव किंवा B.E/B.Tech (केमिकल इंजिनियरिंग/ केमिकल टेक्नॉलॉजी/ सिव्हिल इंजिनियरिंग) + ०२ वर्षे अनुभव

३) अॅडमिन ऑफिसर

पदवीधर, ०३ वर्षे अनुभव

४) सायंटिस्ट-बी

एम.एस्सी. (झूलॉजी), ०३ वर्षे अनुभव

५) सायंटिस्ट-Bबी

एम.एस्सी. (एनव्हायर्न्मेंटल सायन्स) ०३ वर्षे अनुभव

६) स्पेशलिस्ट ग्रेड-III

एमबीबीएस, एम.सीएच/एम.डी., ०३ वर्षे अनुभव

७) इंजिनीयर अॅण्ड शिप सर्व्हेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल)

सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 यांचे योग्यतेचे प्रमाणपत्र, ०५ वर्षे अनुभव

वयाची अट

३५ ते ४५ [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क

General/OBC/EWS: २५ रुपये SC/ST/PH/महिला : शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख

२९ फेब्रुवारी २०२४

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्ज : Apply Online

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here