zilla parishad election 2026 maharashtra : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

The Congress party has released a list of 40 star campaigners for the Zilla Parishad elections
The Congress party has released a list of 40 star campaigners for the municipal elections in the state; read the list with a single click.

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.zilla parishad election 2026 maharashtra

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवारखासदार छत्रपती शाहू महाराजविधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटीलअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिकमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरातखासदार रजनीताई पाटीलगोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेमाजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेअल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढीराज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरेअखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान,  अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूरखासदार प्रणिती शिंदेआमदार अमिन पटेलमाजी मंत्री डॉ. नितीन राऊत,  आ. अमित देशमुखआ. डॉ. विश्वजित कदम,  अनिस अहमदमाजी मंत्री रमेश बागवेमाजी खा. हुसेन दलवाईआ. साजिद खान पठाण,  माजी मंत्री वसंत पुरके,  माजी आमदार धिरज देशमुखरामहरी रुपनवरएम. एम. शेखअल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झावरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढेप्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरेओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगेमुफ्ती हारुन नदवीशाह आलम शेखमहिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखेयुवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेसेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडेएनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखेअक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here